ग्रामपंचायत माहिती

या विभागात ग्रामपंचायतची संपूर्ण ओळख, सदस्यांची माहिती व प्रशासकीय कामकाज पाहता येईल.

आपली माहिती

अणसूर गावाची भौगोलिक, ऐतिहासिक व सामाजिक माहिती.

सरपंच व सदस्य माहिती

विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची नावे, पदे व संपर्क माहिती.

प्रशासकीय माहिती

ग्रामपंचायत कार्यालयीन रचना, कर्मचारीवर्ग, तसेच शासकीय नियम व कार्यपद्धती.

अणसूर ग्रामपंचायत

ग्रामपंचायत अणसूर ही वेंगुर्ला तालुक्यातील एक प्रमुख ग्रामपंचायत आहे. गावाचा सर्वांगीण विकास, नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.

अणसूर गाव

अणसूर गाव, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कृषी दृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या साधारण ___  असून प्रमुख उपजीविका शेती  बागायती  आहे. गावात शाळा, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, वीज आणि रस्ते सुविधा उपलब्ध आहेत.