सरपंच व सदस्य माहिती ग्रामपंचायत अणसूरचे नेतृत्व निवडून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडे आहे. सरपंच गावातील विकासकामांना दिशा देतात तर सदस्य गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि योजना राबविण्यासाठी कार्यरत असतात. श्री. सत्यविजय रामकृष्ण गावडेसरपंच श्रीमती वैभवी शांताराम माळवणकरउपसरपंच श्रीमती सायली सुनिल सातोसे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुप्रिया नारायण गावडेकेंद्रचालक श्री. सोनू विठू गावडेशिपाई श्रीमती प्रज्ञा प्रभाकर गावडेसदस्य श्रीमती साक्षी सतीश गावडेसदस्य श्रीमती सयमी रामचंद्र गावडेसदस्य श्रीमती सीमा विलास गावडेसदस्य श्री. वामन लक्ष्मण गावडेसदस्य श्री. सुधाकर केशव गावडेसदस्य