ग्रामपंचायत अणसूरची मासिक सभा ही गावातील विविध विकासकामांबाबत चर्चा व निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात येते. या सभेमध्ये सर्व सदस्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची माहिती येथे पहा.
🗓️ मासिक सभा नोटीस
ग्रामपंचायत अणसूरची मासिक सभा दिनांक ————– रोजी सकाळी —– वाजता ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.