सरकारी योजना : केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया व पात्रता निकष. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणग्रामपंचायत अणसूर मधील पात्र कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेतून अनेक कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले आहे. संपर्क साधा