कामाची माहिती: महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि तपासणीसाठी महिलांसाठी आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ५० महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, तसेच आहार व मानसिक आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ डॉक्टरआहारतज्ज्ञांनी महिलांना संतुलित आहार, स्वच्छता आणि ताण-तणाव नियंत्रणाबाबत माहिती दिली.शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक आरोग्य विभाग, महिला मंडळ व स्वयंसेवक यांनी विशेष सहकार्य केले. 🌷